Raj Thackeray यांचं टार्गेट आता 'बारामती' | Supriya Sule | Vasant More | Sharad Pawar| MNS| Baramati

2022-08-23 2

राज ठाकरे (Raj Thackeray MNS) यांची तब्येत ठीक झाल्यानंतर ते तब्बल २ महिन्यांनी आता पक्ष संघटनेत सक्रीय झाले आहेत. राज ठाकरे यांनी सोमवारी रवींद्र नाट्य मंदिरात कार्यकारिणीची बैठक घेतली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या 'निवडणूक रणनीती'वर चर्चा झाली. तसेच गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या वसंत मोरे (Vasant More) यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या मतदार संघाची जबाबदारी सोपवली आहे.

#RajThackeray #SharadPawar #SupriyaSule #MNS #Pune #Baramati #VasantMore #BMCElections #RajThackeraySpeech #Maharashtra #HWNews

Videos similaires